logo1

आपण दिलेली आर्थिक / वस्तू स्वरूपातील मदतीचा तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा...
पंचसूत्री कार्यक्रमाचा उद्देश :

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त, आत्महत्यापिडीत कुटुंब, कर्जबाजारी गरजू शेतकऱ्यांना मदतीसाठी दिंडोरी प्रणीत सेवा मार्गाच्या व श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पंचसूत्री कार्यक्रमा अंतर्गत शेतकऱ्यांना भांडवल, बी- बियाणे, खते व औषधे, अवजारे व साहित्य, शिक्षणासाठी मदत व शेती विषयक विविध विषयांवर प्रशिक्षण देऊन दुष्काळावर मात करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले जाणार आहे.

                  Name of Account Holder

श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट

Shree Swami Samarth Krushi vikas va sanshodhan charitable trust

Bank A/C No.

913020017723777

Name of Bank:

अॅक्सिस बँक (दिंडोरी) ,(Axis Bank ) Dindori.

Branch No.

471

MICR No.

422211999

IFSC No.

UTIB0000471

अधिक माहितीसाठी संपर्क:

(More Info.)

फोनः (02557) – 221610; 221710,
मोबाईलः +91 94235 68419
ई-मेल: sssardct@gmail.com

आपण दिलेली आर्थिक / वस्तू स्वरूपातील मदतीचा तपशील..येथे पहा ..